देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ૐकार

ब्लॉग शिर्षक: ૐकार
अनुदिनीकार/प्रेषक: Omkar
ब्लॉग पत्ता: http://omkar-joshi.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

काळजाला एवढे नादावणारे रविवार, ०४ जून २००६, १५:१७ (+०५:३०)

काळजाला एवढे नादावणारे,कोण आहे सारखे बोलावणारे?वादळांनो दार का लोटून घेता?यायचे कोणीतरी ठोठावणारे!मी सुखाला भेटलो नाही कधीहीभेटलेले दु:खही वेडावणारेपाहिले जेरीस येणे उत्तरांचे(प्रश्नही होते तसे भांबावणारे!)होय वेडे,मीच तो ...

पाऊसदेखील...! रविवार, ०४ जून २००६, १५:१४ (+०५:३०)

पाऊसदेखील...!( वृत्त- मंदाक्रांता)वर्षाधारा सजल तुजला काय सांगून गेल्या?डोळ्यांमध्ये सकल तुझिया भावना दाटलेल्यामी ही कोणी, विफल तव ते भाव, वेचून घेतो याची डोळा, विरह उपरा, त्याक्षणी मी पहातोसंध्याकाळी सहज श्रवते बासरी दंग वेळीमी ...

पावसास... रविवार, ०४ जून २००६, १५:०१ (+०५:३०)

पावसास...फ़िरतील वारे, देत इशारेझुलतील सागर , कनक किनारेझुकतील शिखरे , तुटतील तारेमंद शांत होतील निखारेउडती पाखरे , धुके लाजरेदवबिंदू ओघळे आहा रे!देशील का मज फुल साजरे?बघ ते भृंगही किती नाचरेतोय पाझरे शांत न च झरेहर्षोत्त्फुल्ल ...

मी उगाच चौकशी करायचो कधीतरी शनिवार, २२ एप्रिल २००६, १४:३० (+०५:३०)

मी उगाच चौकशी करायचो कधीतरीमी उगाच चौकशी करायचो कधीतरीमी मलाच पत्र पाठवायचो कधीतरी!भेटणार श्वास वादळास हे कळूनहीघ्यायचो, उरात साठवायचो कधीतरीआरश्यासमोरही रडायचो जपून मीएकटा असूनही फसायचो कधीतरीगोड मानला तुझा नकारही बळे ...