देवनागरी
Roman
Press F12 to toggle

IIMK

सामाजिक खोखो शुक्रवार, ०५ सप्टेंबर २००८, ००:५० (+०५:३०)

अनिकेत आणखी एक ब्लॉग....

Following the tradition, खो मिळाल्यावर मला धक्का बसला, आश्चर्य वाटले, आनंद झाला असे इथे लिहीतो.

असो. कल्पना overall आवडली. आणि वेगळी आहे. मला संवादिनीने खो दिल्याचे सांगितल्यावर मी सरळ I'm not into poems असे उत्तर दिले. असा काही खोखो असू शकतो असे मला काही वाटले नव्हते.

तसे बहुतेक लोक काही commit केल्यावर ते पाळायचा प्रयत्न करतात, तसे ह्या खोखोमुळे होवो, आणि थोडीफार चांगली कामे होवोत.

मूळ post आणि कल्पना ...

केरळात बाँबची अफवा!! मंगळवार, २९ जुलै २००८, ०३:२३ (+०५:३०)

अनिकेत आणखी एक ब्लॉग....

काल केरळात बाँबस्फोट होणार आहेत, असा कोणीतरी टीव्ही-९ नामक साऊथच्या चॅनेलला फोन केला होता. फोन करणार्‍याने आपण पाकिस्तानातून बोलत आहोत आणि बंगलोर आणि अहमदाबादनंतर केरळात बाँबस्फोट होणार आहेत असे सांगितले. यापुढे जाऊन डार्क नाईट जोकर स्टाईलीत संध्याकाळी सात ही वेळ सुद्धा सांगून टाकली.

डेक्कन हेराल्डची ही बातमी पहा:
http://www.deccanherald.com/DeccanHerald.com/Content/Jul282008/national2008072881383.asp?section=updatenews

कोची हे ...

१३ जुलै - भाग ३: अपघात. शनिवार, १९ जुलै २००८, १६:५९ (+०५:३०)

अनिकेत आणखी एक ब्लॉग....

शेवटी ४:३० वाजता चेंब्राहून निघालो. संध्याकाळच्या पार्टीमुळे जरा घाईतच होतो. आमचा अपघात होणार, अशी लक्षणे आधीपासूनच दिसत होती. बाहेर पडल्यापडल्या एक बैल बाईकवर चाल करून आला. त्याला चुकवले. नंतरही एक दोन वळणांवर स्लो डाऊन न करता मोटो जीपी स्टाईल टर्न घेतले, आणि त्यावर असे करायला नको होते, असे म्हणूनही झाले.

वायनाड घाटापर्यंतचा रस्ता तसा ठीक पार पडला. घाटात शिरलो आणि पाऊस सुरू ...