महंमद गझनीने सतरा वेळा लुटलेल्या आणि पाडलेल्या गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात पुढाकार घेतला सरदार पटेल, कन्हैय्यालाल मुन्शी आणि काका गाडगीळ यांनी. नेहरूंचा या प्रकल्पाला कडवा विरोध होता.
तथापि हा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा क्षण आहे, अशी घोषणा करून बिहारमधून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद उद्घाटन ...