देवनागरी
Roman
Press F12 to toggle

convert

गुजरातमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू गुरुवार, १७ जुलै २००८, ०९:२८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंना अभिमानास्पद वाटेल अशी गुजरात सरकारची कृती !

गांधीनगर, १६ जुलै (प्रे.ट्र.) - जबरदस्ती, प्रलोभन किंवा फसवणूक यांद्वारे धर्मांतर घडवून आणणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाईची तरतूद असलेला गुजरात धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात आजपासून लागू करण्यात आला. गुजरात धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयीचे विधेयक २००५ मध्ये विधानसभेत संमत करण्यात आले होते.

काही पंथांनी ...