Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) - श्री गणेशाची भक्ती ही श्रद्धा व शक्ती यांच्यामधील धागा आहे; पण आपण संघटित होत नाही, ही खंत आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरासमोर मोठ्या संख्येने हिंदू जमतात; पण रांगेत पुढे उभ्या असलेल्याची मागच्या हिंदूला ओळख नसते.
हिंदू मंदिरांमध्ये एकत्र जमतात; पण ते संघटित नसतात. त्यांचे जोपर्यंत संघटन होत नाही, तोपर्यंत हिंदु ...