मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पेटुन ऊठया-या (की फक्त लोकांना पेटवण्या-या) राज ठाकरेंना खरोखरच मराठी भाषेविशयी, मराठी माणसांविषयी प्रेम आहे का
१. राज ठाकरे स्वतःचे नाव इंग्रजी भाषेत Thackeray असे का लिहीतात ? खरेतर ठाकरे हे इंग्रजीत लिहीतांना Thakare or Thakre असे लिहायला हवे. पण आंग्ल भाषेतून शिकल्येल्या राज यांना हे कधीच जाणवले नसनार कारण की त्यांच्या लेखी ठाकरे is similar to William Makepeace Thackeray, the author of Vanity Fair. ...