देवनागरी
Roman
Press F12 to toggle

hindu

शबानाच्या उलट्या बोंबा ! मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०८:०८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुसलमानांना घरे मिळत नसल्याची ओरड करणार्‍या शबाना घरातून हुसकावण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंबद्दल गप्प का !

18-08-2008 by shashi

–>हिंदी चित्रपटांतील एक जुनी नटी शबाना आझमीने आपणाला हिंदु वस्तीत रहाण्यास घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. शबानाला किंवा मुंबईतील मुसलमानाला राहत्या घरातून अजून कुणी हुसकावून लावलेले नाही; पण काश्मीर खोर्‍यातून पाच लाख हिंदूंना ...

पाकमधून येणार्‍या रेल्वे प्रवाशांवर ध्वनीचित्रीकरणाद्वारे करडी (?) नजर ! सोमवार, १८ ऑगस्ट २००८, २३:५२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - भारत-पाक सीमेवरील अट्टारी व मुन्नाबाव या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांचे ध्वनीचित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही स्थानकांवर सर्वेक्षणासाठी ...

`न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीकडून जाहिरातीमध्ये देवतांचे विडंबन सोमवार, १८ ऑगस्ट २००८, ०८:२९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जोपर्यंत हिंदू धर्महानी रोखण्यासाठी जागे होत नाहीत, तोपर्यंत असे घडतच रहाणार !
आमच्या भवानी सभागृहामध्ये `न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीचा संसारे ग्रुपमार्फत ...

श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १४:०३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. ...

जम्मूमधील हिंदूंचे ५० दिवसांचे आंदोलन म्हणजे ८५ कोटी मृतवत हिंदूंसमोर ठेवलेला आदर्श ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १३:०२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या ...

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज शनिवार, १६ ऑगस्ट २००८, १०:०९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज

अखंड भारताचे स्वप्न पहातांना पाक व बांगला येथील मुसलमान डोईजड होणार नाहीत, असे पहा !

15-08-2008 by shashi

–>मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - मातेचे विभाजन कधीच होत नसते. हजारो वर्षांची मंदिरे व मूर्ती उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांनाही भारतमातेचे

जम्मूमधील हिंदूंनी सुरू केलेले धर्मरक्षणाचे आंदोलन राष्ट्रव्यापी बनवा ! बुधवार, १३ ऑगस्ट २००८, २२:११ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, अमरनाथ जमिनीबाबतच्या आंदोलनात लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हा !

मुंबई - १९८९ साली काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना मुसलमानांनी परागंदा केले. त्या वेळी या काश्मिरी हिंदूंचा आवाज उर्वरित हिंदूंपर्यंत पोहोचला नाही. जम्मूमधील मूठभर हिंदू श्री अमरनाथ देवस्थानाला सरकारी जमीन मिळावी, यासाठी प्राणपणाने आंदोलन करत असतांना जीवघेण्या बघ्याच्या ...

इतिहास घडवण्यासाठी सिद्ध व्हा - मधुकर सरपोतदार सोमवार, ११ ऑगस्ट २००८, ०८:५२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

पुणे, १० ऑगस्ट (वार्ता ) - आपल्या देवतांनी हातात धारण केलेली शस्त्रे ही केवळ पूजेसाठी नाहीत. त्याचा त्यांनी योग्य वेळी वापर केला आहे. यातूनच प्रेरणा घेऊन हिंदूंनी इतिहास घडवण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. मधुकर सरपोतदार यांनी येथे केले. समस्त हिंदु आघाडीच्या वतीने खंडुजीबाबा चौकातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामाला ...

उद्यापासून खासदारांच्या घरांवर मोर्चा नेणार ! - विहिंप शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०७:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

उद्यापासून खासदारांच्या घरांवर मोर्चा नेणार ! - विहिंप

मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) - अमरनाथ मंदिर न्यासाकडून परत घेतलेली जमीन पुन्हा न्यासाला देण्याची मागणी करत जम्मूमध्ये ...

राणे `प्रहार’ कोणावर करणार ? गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, ०८:२५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्री. नारायण राणे मुंबईहून `प्रहार’ नावाचे दैनिक सुरू करणार आहेत. नव्या दैनिकातून त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करावा, ही त्यांना पहिली सूचना आणि उघडपणे हिंदुत्व मांडता येत नसेल, तर हिंदुत्वाला विरोध करणार्‍या लेखांना थारा देऊ नये, ही दुसरी सूचना. मुसलमानांचे लांगूलचालन न करता त्यांच्यावर मायेने योग्य वेळी योग्य तेवढे `प्रहार’ केले, तर ते मुख्य धारेत ...