देवनागरी
Roman
Press F12 to toggle

bharat

भारत सर्वत्रच्या हिंदूंचा आधारस्तंभ केव्हा होणार ? गुरुवार, २० नोव्हेंबर २००८, ०८:११ (+०५:३०)

shashi pawar SATYAVANI

जगभरातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबतची विदारक स्थिती बदलण्यासाठी हिंदुनिष्ठ राज्यकर्त्यांची गरज ओळखा !

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक भारतीय हिंदु तरुण श्री. फलुरी शशांक याच्यावर गोळया झाडण्यात आल्या. अमेरिकेतील भारतीय व त्याहून अधिक हिंदू, वर्णभेदाचे शिकार होत असल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अपर्णा जिनागा, टी. सौम्या व ए. ...

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करा ! शुक्रवार, १४ नोव्हेंबर २००८, ०८:४८ (+०५:३०)

shashi pawar SATYAVANI

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येक व्यक्‍तीने साधनेने सत्त्वप्रधान व नैतिकदृष्ट्या बलशाली होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !
भ...भ... भारताचा व भ....भ...भ्रष्टाचाराचा हे समीकरण आता भारतियांनाच नव्हे, तर जगालाही नवीन नाही. ग्रामसभेच्या कट्ट्यापासून ते संसदेच्या खुर्च्यांपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची झळ क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, व्यावसाय, उद्योग अशा सर्व ...

पाकिस्तान भारताबरोबर युद्धाच्या तयारीत आहे - बराक ओबामा रविवार, ०७ सप्टेंबर २००८, १३:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जे एका अमेरिकी नेत्याला कळते, ते भारतीय राज्यकर्त्यांना का कळत नाही ?
वॉशिंग्टन, ६ सप्टेंबर (प्रे.ट्र.) - भारताशी तीन युद्धे अपमानास्पद परिस्थितीत हरलेला व सध्या राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेला पाकिस्तान पुन्हा ...

तेरा देश मेरा देश ! रविवार, २४ ऑगस्ट २००८, ०९:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

भारतियांनो, देशाचा पुरुषार्थ जागवण्यासाठी गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीचा त्याग करा !

`झी’ टी.व्ही.तर्फे आयोजित गीतगायनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या गायिका सारा खान यांनी `मी पाकिस्तानी आहे, याचा मला अभिमान आहे’, असे सांगत `दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात’, असे स्पष्टीकरण फाळणीच्या संदर्भात दिले. त्याच वेळी ...

श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १४:०३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. ...

ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता शाळेला सुटी दिली ! जाब विचारणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुख्याध्य रविवार, १७ ऑगस्ट २००८, १३:०० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत न म्हणणारा मुसलमान मुख्याध्यापक राष्ट्रद्रोहीच होय !

 

उत्राण (जिल्हा जळगाव) येथील मुसलमान मुख्याध्यापकाचा राष्ट्रद्रोह !

उत्राण (तालुका एरंडोल), १६ ऑगस्ट (वार्ता.) - जळगाव जिल्ह्यातील उत्राण या
गावातील उर्दू शाळेतील मुसलमान मुख्याध्यापकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता ...

अमरनाथ जमीन प्रकरणी विहिंपचे राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वी ! गुरुवार, १४ ऑगस्ट २००८, २२:३८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, एक दिवस आंदोलन करून थांबू नका, तर
जम्मूवासियांप्रमाणे समस्या सुटेपर्यंत आंदोलन करा !

 

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - अमरनाथ मुद्यावर आज विश्‍व हिंदु परिषदेने केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना हटवण्यात यावे, तसेच अमरनाथ देवस्थान मंडळाला १०० एकर जमीन परत करण्यात यावी”, यासाठी ...

* १३ वर्षांत प्रथमच काश्मीर खोर्‍यात संचारबंदी * अमरनाथ प्रश्‍नावरील चर्चा निष्फळ बुधवार, १३ ऑगस्ट २००८, २१:५८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्रीनगर/जम्मू, १२ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - काल काश्मीरमधील मुसलमान त्यांचा माल पाकिस्तानमध्ये विक्री करण्यासाठी नेत असतांना पोलिसांनी त्यांना रोखले होते. त्या वेळी हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले. त्यामध्ये हुरियतचे नेते शेख अब्दुल अझीझ यांचाही समावेश होता.

या घटनेचा निषेध करण्यासाठी मुसलमानांनी आज ठिकठिकाणी निदर्शने केली. ...

पाटील हल्ली जागे नसतात ! मंगळवार, १२ ऑगस्ट २००८, २३:४६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

…….म्हणून काश्मीर प्रश्‍नाचा विचका करायचाच, असे दिल्लीने ठरवले आहे का, अशी शंका येते.

11-08-2008 by shashi

–>केंद्रीय गृहमंत्री जम्मूत म्हणाले, “ते केवळ जम्मूची बाजू ऐकून घ्यायला आले आहेत आणि कोण चूक कोण बरोबर, हा निर्णय ते लगेच देऊ शकणार नाहीत.” १९४७ मध्ये शेवटपर्यंत काश्मिरात सैन्य पाठवायला नेहरू दिरंगाई करत होते. जगमोहन राज्यपाल असतांना त्यांनी `काश्मीरमधील ...

सिमीवरील बंदी वाढवता येणार नाही - विशेष लवाद न्यायालय शुक्रवार, ०१ ऑगस्ट २००८, ०९:२० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, ३१ जुलै - स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्याच्या निर्णयासंबंधीची वस्तूस्थिती सरकारने नव्याने पडताळावी, अशी सूचना येथील विशेष लवाद न्यायालयाने केंद्र सरकारला ...