Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
सनातन संस्था राजकारण्यांच्या याचक संस्कृतीला छेद देत स्वाभिमानी समाज निर्माण करत आहे ! - अरविंद विठ्ठल कुळकर्णी
गडकरी रंगायतनमध्ये बाँबस्फोटप्रकरणी काँग्रेसमधील सत्तांध कार्यकर्ते व नेते `सनातन संस्था’, `हिंदु जनजागृती समिती’ व `सनातन प्रभात’ यांच्यावर बंदी आणण्यासाठी रान उठवतील, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठांनी शक्ती संपादन करावी. ...