देवनागरी
Roman
Press F12 to toggle

sanatan

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूरमध्ये हिंदूंच्या संघटित शक्‍तीचे दर्शन ! सोमवार, १७ नोव्हेंबर २००८, ०८:२१ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

राजापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेस ४ हजार ५०० हिंदूंची उपस्थिती !
राजापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - समर्थ रामदासस्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ती इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रिया ! - हिमानी सावरकर गुरुवार, ३० ऑक्टोबर २००८, ०८:३५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

पुणे, २९ ऑक्टोबर - देशात हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ते हिंदूंच्या इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रियाच होत. हिंदूंना तुम्ही दहशतवादी म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला दहशतवादी म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज व क्रांतिकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील, असे परखड मत `अभिनव भारत’ ...

सनातनसारख्या संस्थेला हिंदु दहशतवादी ठरवणार्‍या `एटीएस्’चा समाचार योग्य वेळी घेऊच ! - शिवसेनाप्रमुख बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, ०७:५३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आतंकवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. ही शिबिरे उधळावीत व त्यांना छुपा पाठिंबा देणार्‍यांच्याही मुसक्या बांधाव्यात, असे कुणालाही वाटत नाही. ...

म्हणे मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात नागपूरमध्येही सनातनवर नजर ! शनिवार, २५ ऑक्टोबर २००८, १५:४४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

सनातनविषयी अपप्रचार करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणार्‍या दैनिक सकाळचा निषेध !
दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर सनातनविषयी अपप्रचार !

नागपूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - मालेगावमधील बाँबस्फोटामागे सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असलेल्या ...

मुसलमानांच्या मतांच्या राजकारणासाठी `सनातन’चा राजकीय बळी देण्याचे षडयंत्र ! - अभय वर्तक मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, ०८:३६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

पत्रकार परिषदेत दैनिक `लोकसत्ता’चे पत्रकार श्री. बंधुराज लोणे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची श्री. वर्तक यांनी दिलेली उत्तरे
श्री. बंधुराज लोणे :
तुम्ही प्रसिद्ध केलेल्या बंदीच्या अंकात पत्रकाराच्या जातीचा उल्लेख करण्याची आवश्यकता काय होती ?
श्री. वर्तक : हो. आम्ही तसा उल्लेख केला
आहे. मुळात जातीचा उल्लेख करण्यामागे काही विशेष हेतू असण्याचे ...

धुळे दंगलीचा धावता वेध व बोध ! शुक्रवार, १० ऑक्टोबर २००८, १९:२९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदू महिलांवर नृशंस अत्याचार होत असतांना महाराष्ट्रातील मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का ?

10-10-2008 by sanatan4_keertij

–>५ ऑक्टोबर रोजी धुळे शहरात हिंदु रक्षक समितीने हिंदुस्थानात वाढत चाललेला दहशतवाद, बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया यांचा धिक्कार करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेची जाहिरात शहरात काही भव्य फलक लावून करण्यात आली होती.

या ...

दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे ! - नरेंद्र मोदी रविवार, २८ सप्टेंबर २००८, १९:४४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

अमेरिकेला भारतापुढे लोटांगण घालायला लावण्याचे स्वप्न पहाणार्‍या मोदींप्रमाणे देशात किती राज्यकर्ते आहेत ?

27-09-2008 by shashi

–>मुंबई, २७ सप्टेंबर (वार्ता.) - मूर्ख माणसे दहशतवाद्यांना संदेश देतात. त्यांच्याविरोधात प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोक विचार गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्‍त केले. ...

शबानाच्या उलट्या बोंबा ! मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०८:०८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुसलमानांना घरे मिळत नसल्याची ओरड करणार्‍या शबाना घरातून हुसकावण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंबद्दल गप्प का !

18-08-2008 by shashi

–>हिंदी चित्रपटांतील एक जुनी नटी शबाना आझमीने आपणाला हिंदु वस्तीत रहाण्यास घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. शबानाला किंवा मुंबईतील मुसलमानाला राहत्या घरातून अजून कुणी हुसकावून लावलेले नाही; पण काश्मीर खोर्‍यातून पाच लाख हिंदूंना ...

`न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीकडून जाहिरातीमध्ये देवतांचे विडंबन सोमवार, १८ ऑगस्ट २००८, ०८:२९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जोपर्यंत हिंदू धर्महानी रोखण्यासाठी जागे होत नाहीत, तोपर्यंत असे घडतच रहाणार !
आमच्या भवानी सभागृहामध्ये `न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीचा संसारे ग्रुपमार्फत ...

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज शनिवार, १६ ऑगस्ट २००८, १०:०९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज

अखंड भारताचे स्वप्न पहातांना पाक व बांगला येथील मुसलमान डोईजड होणार नाहीत, असे पहा !

15-08-2008 by shashi

–>मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - मातेचे विभाजन कधीच होत नसते. हजारो वर्षांची मंदिरे व मूर्ती उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांनाही भारतमातेचे