देवनागरी
Roman
Press F12 to toggle

hjs

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक हे काँग्रेस सरकारचे महापाप ! - श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र राज्य प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती स बुधवार, २४ सप्टेंबर २००८, २२:१५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली अटक, हे काँग्रेस सरकारने केलेल्या अनेक पापांच्या शृंखलेतील महापाप आहे. औद्योगीकरणाच्या नावाखाली या सरकारने आतापर्यंत शेतकर्‍यांना नाडले व आता ते हिंदु संतांना छळत आहे. ह.भ.प. बंडातात्या यांच्यावर पोलिसांनी दरोडेखोरी, जाळपोळ यांसारखे गुन्हे दाखल केले, हे तर अगदीच भयंकर आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संतांची अशी ...

आत्मा विक्रीचे दलाल : करण थापर बुधवार, १७ सप्टेंबर २००८, २३:४६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंचे आत्मे ख्रिस्त्यांना विकून विहिंपला वनवासात पाठवू इच्छिणार्‍या थापर यांना हद्दपार करा !

स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अत्यंत क्रूर अत्याचार होत असतांनाही छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म बदलला नाही. धर्म बदलणे म्हणजे आत्मा विकणे. टिपू बळाचा वापर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात कुख्यात होता. त्याचा पराभव करणारे मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी ...

दहशतवादी `सिमी’ची संघ व शिवसेना यांच्याशी तुलना करणारे राष्ट्रद्रोही आहेत ! गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, २२:४२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

दिल्ली उच्च न्यायालयाच्या सिमीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत करतांना समाजवादी पक्ष व राजद यांनी “सिमीवर बंदी असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवसेना यांच्यावरही बंदी हवी”, असे म्हटले ...

अंनिसचे `थोबाडीत मारा’, तर शिवसेनेचे `टाळया वाजवा’ आंदोलन शनिवार, १९ जुलै २००८, ००:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द होण्यासाठी हिंदुत्ववादी सरसावले !

पुणे, १७ जुलै (वार्ता.) - हिंदु धर्मावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने `थोबाडीत मारा’ आंदोलनाला काल पुण्यात सुरुवात झाली. त्याच पुण्यात अंनिसला प्रत्युत्तर देण्यासाठी येथील हिंदुत्ववादी पुढे सरसावले.

िवसेनेने `टाळया वाजवा’ ...

समाज सनातन संस्थेबरोबर आहे ! रविवार, १३ जुलै २००८, ११:४४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

सनातन संस्था राजकारण्यांच्या याचक संस्कृतीला छेद देत स्वाभिमानी समाज निर्माण करत आहे ! - अरविंद विठ्ठल कुळकर्णी

गडकरी रंगायतनमध्ये बाँबस्फोटप्रकरणी काँग्रेसमधील सत्तांध कार्यकर्ते व नेते `सनातन संस्था’, `हिंदु जनजागृती समिती’ व `सनातन प्रभात’ यांच्यावर बंदी आणण्यासाठी रान उठवतील, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठांनी शक्‍ती संपादन करावी. ...