देवनागरी
Roman
Press F12 to toggle

arvind kulkarni

तेरा देश मेरा देश ! रविवार, २४ ऑगस्ट २००८, ०९:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

भारतियांनो, देशाचा पुरुषार्थ जागवण्यासाठी गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीचा त्याग करा !

`झी’ टी.व्ही.तर्फे आयोजित गीतगायनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या गायिका सारा खान यांनी `मी पाकिस्तानी आहे, याचा मला अभिमान आहे’, असे सांगत `दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात’, असे स्पष्टीकरण फाळणीच्या संदर्भात दिले. त्याच वेळी ...

दोन मुले तरच पोलिसांत नोकरी रविवार, १७ ऑगस्ट २००८, २२:४९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिसात मुसलमानांचा सामावेश करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय होण्यापूर्वी हिंदूंनी आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रेसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आहे. तेव्हा मुसलमानांना ...

समाज सनातन संस्थेबरोबर आहे ! रविवार, १३ जुलै २००८, ११:४४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

सनातन संस्था राजकारण्यांच्या याचक संस्कृतीला छेद देत स्वाभिमानी समाज निर्माण करत आहे ! - अरविंद विठ्ठल कुळकर्णी

गडकरी रंगायतनमध्ये बाँबस्फोटप्रकरणी काँग्रेसमधील सत्तांध कार्यकर्ते व नेते `सनातन संस्था’, `हिंदु जनजागृती समिती’ व `सनातन प्रभात’ यांच्यावर बंदी आणण्यासाठी रान उठवतील, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठांनी शक्‍ती संपादन करावी. ...