देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दैनिक सनातन प्रभात

आठवले, तुमच्या `बिग बॉस’ना ओळखा ! गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, ०८:३७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

ज्याची पटकथा लिहिलेली नसते, असा `बिग बॉस’ हा अमेरिकेच्या दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय `रिअँलिटी शो’ आहे. एका व्यक्‍तीच्या, म्हणजे `बिग बॉस’च्या नियंत्रणाखाली निवडक प्रतिष्ठित मंडळी जगापासून अलिप्‍त जागेत काही काळापुरती स्वेच्छेने बंदिस्त रहातात. त्या जागेत तेवढा काळ त्यांना पुष्कळ स्वातंत्र्य असते; परंतु `बिग बॉस’चे त्यांच्यावर बारीक लक्ष असते.

माणसे ...

झारखंडमधील खुर्चीचे राजकारण ! बुधवार, २० ऑगस्ट २००८, ०७:५४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

झारखंडमधील जनतेने सुबुद्धपणे निर्णय घेऊन स्वार्थी राजकारण्यांच्या सत्तानाट्याचा शेवट करावा !

20-08-2008 by sanatan4_keertij

–>झारखंडमध्ये श्री. शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्‍ती मोर्च्याने श्री. मधु कोडा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे राज्यावर पुन्हा अस्थिरतेचे ढग जमा होऊ लागले आहेत. सद्यस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ कोणत्याच पक्षाकडे ...

शबानाच्या उलट्या बोंबा ! मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०८:०८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुसलमानांना घरे मिळत नसल्याची ओरड करणार्‍या शबाना घरातून हुसकावण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंबद्दल गप्प का !

18-08-2008 by shashi

–>हिंदी चित्रपटांतील एक जुनी नटी शबाना आझमीने आपणाला हिंदु वस्तीत रहाण्यास घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. शबानाला किंवा मुंबईतील मुसलमानाला राहत्या घरातून अजून कुणी हुसकावून लावलेले नाही; पण काश्मीर खोर्‍यातून पाच लाख हिंदूंना ...

पाकमधून येणार्‍या रेल्वे प्रवाशांवर ध्वनीचित्रीकरणाद्वारे करडी (?) नजर ! सोमवार, १८ ऑगस्ट २००८, २३:५२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - भारत-पाक सीमेवरील अट्टारी व मुन्नाबाव या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांचे ध्वनीचित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही स्थानकांवर सर्वेक्षणासाठी ...

`न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीकडून जाहिरातीमध्ये देवतांचे विडंबन सोमवार, १८ ऑगस्ट २००८, ०८:२९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जोपर्यंत हिंदू धर्महानी रोखण्यासाठी जागे होत नाहीत, तोपर्यंत असे घडतच रहाणार !
आमच्या भवानी सभागृहामध्ये `न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीचा संसारे ग्रुपमार्फत ...

दोन मुले तरच पोलिसांत नोकरी रविवार, १७ ऑगस्ट २००८, २२:४९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिसात मुसलमानांचा सामावेश करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय होण्यापूर्वी हिंदूंनी आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रेसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आहे. तेव्हा मुसलमानांना ...

श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १४:०३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. ...

जम्मूमधील हिंदूंचे ५० दिवसांचे आंदोलन म्हणजे ८५ कोटी मृतवत हिंदूंसमोर ठेवलेला आदर्श ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १३:०२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या ...

ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता शाळेला सुटी दिली ! जाब विचारणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुख्याध्य रविवार, १७ ऑगस्ट २००८, १३:०० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत न म्हणणारा मुसलमान मुख्याध्यापक राष्ट्रद्रोहीच होय !

 

उत्राण (जिल्हा जळगाव) येथील मुसलमान मुख्याध्यापकाचा राष्ट्रद्रोह !

उत्राण (तालुका एरंडोल), १६ ऑगस्ट (वार्ता.) - जळगाव जिल्ह्यातील उत्राण या
गावातील उर्दू शाळेतील मुसलमान मुख्याध्यापकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता ...

अहमदाबाद बाँबस्फोटांतील मुख्य सूत्रधाराला अटक रविवार, १७ ऑगस्ट २००८, १२:५९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

दहशतवाद्यांच्या अटकेची गुजरात पोलिसांनी दाखवलेली तत्परता, हे मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक !

 

* बाँबस्फोटांमागे सिमीच * १० दहशतवाद्यांना अटक * देशभरातील बाँबस्फोटांचे धागेदोरे उलगडणार

गुजरात पोलिसांना नेत्रदीपक यश !
अहमदाबाद, १६ ऑगस्ट (वृत्तसंस्था) २६ जुलै रोजी शहरात झालेल्या साखळी बाँबस्फोटांमागील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात गुजरात ...