देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Bipin Joshi.com :: Simple Living Simple Thinking

ब्लॉग शिर्षक: Bipin Joshi.com :: Simple Living Simple Thinking
अनुदिनीकार/प्रेषक:
ब्लॉग पत्ता: http://www.bipinjoshi.com
ब्लॉग वर्गीकरण:

Bipin Joshi.com :: Simple Living Simple Thinking

भाग 11 : योगारूढ बुधवार, २४ सप्टेंबर २००८, १७:३० (+०५:३०)

आज देवाच्या डाव्या हाती या लेखमालेचा शेवटचा भाग लिहितांना काय लिहावे हे सुचतच नाहीये. गेल्या अनेक वर्षांचा काळ एखाद्या चलचित्रासारखा डोळ्यासमोरून सरकतोय. अनेक नव्या-जुन्या आठवणींनी मनात दाटी ...

वाचकांची प्रश्नोत्तरे बुधवार, २४ सप्टेंबर २००८, १७:३० (+०५:३०)

'देवाच्या डाव्या हाती' ही लेखमाला लिहीत असतानाच्या काळात वाचकांच्या अनेक Emails आल्या. अनेकांनी लेखमाला आवडल्याचे कळवले होते तर काहींनी प्रश्न विचारले ...

भाग 10 : क़र्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम गुरुवार, १८ सप्टेंबर २००८, १७:३० (+०५:३०)

नोकरी शोधायला सुरवात केली खरी पण मी जरा काळजीतच होतो. नोकरी सोडून बर्‍यापैकी काळ लोतला होता. IT Industry अशी आहे की तेथे क्षणाक्षणाला नवे बदल होत असतात. माझे skill set भक्कम असले तरी जरा गंजले होते. त्याना थोडे घासून पुसून काढले, इंटरव्यूची तयारी केली. पेपरातून नोकरीच्या जाहीराती शोधल्या. एकदम मोठ्या कंपन्यांच्या वाटेला न जाता एखादी ...

भाग 9 : नवी साधना व उत्स्फुर्त क्रिया गुरुवार, ११ सप्टेंबर २००८, १७:३० (+०५:३०)

घरी परत आल्यावर आता साधना पुर्वीसारखी सुरू करायला हवी होती. साधनेला बसल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आजवर उत्साहानी केलेली साधना एकदम कंटाळवाणी वाटू लागली. एकाही साधनेत मन लागेना. केवळ सवय म्हणून साधना केली पण त्यात काही जीव नव्हता. असे का होतय ते कळेना. मनात सहज प्रेरणा (intuition) ...

भाग 8 : मी परत येतो गुरुवार, २८ ऑगस्ट २००८, १७:३० (+०५:३०)

एका दिवसात आयुष्य केवढे बदलून गेले होते. असे वाटत होते की अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आताच्या स्वप्नानंतर तर आजवर योगशास्त्रा संबंधी असलेल्या अनेक कल्पना पार पुसल्या गेल्या होत्या. मी आताच्या अनुभवाला स्वप्न असे म्हणत होतो करण ...

भाग 7 : अद्भुत स्वप्न आणि दीक्षा गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, १७:३० (+०५:३०)

एका विशाल पर्वताचा चढ मी चढत होतो. सर्वत्र एक विलक्षण शुभ्र व चांदणे पडल्यासारखा आल्हाददायक प्रकाश पडला होता. जाता जाता योगी, साधू, संन्यासी, बैरागी व तांत्रीकांचे जथेच्या जथे मला दिसत होते. कोणी चित्रविचित्र आसने ...

भाग 6 : कुंडलिनी जागृती गुरुवार, १४ ऑगस्ट २००८, १७:३० (+०५:३०)

पहाटे तीन वाजता उठलो. स्नान करून साधनेला बसलो. आज साधनेत एक आगळाच उत्साह ओसंडत होता. साधना आटपून नाश्ताही न करता दर्शनासाठी बाहेर पडलो. हवा अगदी सुखद ...

भाग 5 : त्र्यंबकेश्वरला दाखल गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, १७:३० (+०५:३०)

राजिनामा तर दिला. आता पुढे काय? एरवी चुटकीसरशी सरणारा दिवस आता आ वासून उभा होता. पहिले काही दिवस काहीच केले नाही. मनाला जरा विश्रांती दिली. त्यानंतर असे ...