देवनागरी
Roman
Press F12 to toggle

bestmasajist

ब्लॉग शिर्षक: bestmasajist
अनुदिनीकार/प्रेषक: sanjay.pawar
ब्लॉग पत्ता: http://bestmasajist.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी ... शनिवार, २१ जून २००८, १८:५५ (+०५:३०)

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं॥

नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची ...

प्रेमात कधी पडू नकोस शनिवार, २१ जून २००८, १८:४० (+०५:३०)

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप,
प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध,
प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह,
प्रेम म्हणजे ...

बायको म्हणजे शनिवार, २१ जून २००८, १८:३१ (+०५:३०)

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला,
नाठाळ शेजा-याला तीच व्यवस्थित हाताळू शकते

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा ...

मैत्री शनिवार, २१ जून २००८, १८:१३ (+०५:३०)

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा

स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे ...

मराठी प्रिय वाचक सोमवार, १६ जून २००८, २२:५३ (+०५:३०)

ज्यांना मराठी बद्दल सार्थ अभिमान ...