या माझ्या कविता यापूर्वी "मनोगत" या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
तिथल्याच इथे उचलून छापत आहे. यातल्या काही कवितांत "साती/ साती काळे" असं नाव आलंय ना ते माझं मनोगतावरचं नाव!" राजा" अर्थातच "योगेश!"
१.पहिले
या माझ्या कविता यापूर्वी "मनोगत" या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
तिथल्याच इथे उचलून छापत आहे. यातल्या काही कवितांत "साती/ साती काळे" असं नाव आलंय ना ते माझं मनोगतावरचं नाव!" राजा" अर्थातच "योगेश!"
१.पहिले
नदिच्या काठावर तायडिच्या बाजुला नुसतं बसुन बसुन सोनु अगदी कन्टाळुन गेली होती.तायडी तर मस्त पुस्तक वाचनात मग्न होवुन गेली होती .तसा एकदोनदा सोनुने तायडिच्या पुस्तकात डोकावायचा प्रयत्न केला पण चित्रे नसलेलि पुस्तके वाचण्यात ...
प्रायोजित साती
आजकाल हे मला फार म्हणजे फारच जाणवायला लागलंय. म्हणजे या पूर्वीही असंच होतं, असंच चालतंही सगळीकडे , पण मला मात्र आता हे कुठेतरी खुपायला लागलंय.
म्हणजे त्याचं असं झालं की मी गेल्या आठवड्यात काही ...
सदर कथेतील सर्व जागा, व्यक्ती आणि घटना पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवातील कुठल्याही जागा, व्यक्ती आणि घटनेशी त्यांचे साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
साम्राज्य!
त्या रुग्णालयात ...
वरिष्ठांचा सल्ला
आपल्या वसतिगृहांत तेल,वायू,वीज यांपैकी कशावरही चालणारी शेगडी वापरण्यास मनाई आहे.आपल्याकडे शेगडी आहे ही बातमी शक्यतो दडवून ठेवावी.
महिन्यातून एकदा तरी अधिक्षिकाबाई झडती घ्यायला येतात त्यामुळे ...
शेगडीमुळे जणु क्रांतीच झाली.मी आणि माझी मैत्रीण चहाच्या शौकीन असल्याने दुसऱ्या दिवशी चहा करायचा असे ठरवले.जे. जे.मध्ये प्रत्येकीला सेपरेट रुम असल्याने रुपा नावाचा प्रकार नव्हता.पण सशे(सख्खी शेजारीण असायची). तशी माझी ...
स्वयंपाक करणॆ या गोष्टिशी माझे जन्मापासुन वाकडे! लहानपणी गरजच नव्हती पण मोठं झाल्यावर सुद्धा आजी,आई आणि साक्षात बल्लवाचार्य बाबा घरात असल्याने अगदी चुकुनसुद्धा स्वयंपाक घराशी तोंडओळखही झाली नाही.पण एक होतं, गावात रहात ...
मेकिंग स्पेशालिस्ट २
पायरी २ - अश्वावस्था
हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणता येईल. दुसरे वर्ष म्हणजे जणु सुखाचा परमावधी. हरकामेपणातून नुकतीच सुटका झालेली असते. कामाचे तासही कमी झालेले असतात,अभ्यासाचे ओझे अजुन ...
मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट
माझं थोडंफार लेखन आवडीने वाचल्याबद्दल धन्यवाद.यापुढेही असेच लिहीत राहाण्याचा मानस आहे. आपल्या मनोगतावर अनेक नेटकर हे संगणक क्षेत्राशी संबंधीत आहेत.माझ्या "वैदु" जमातीतील फारच कमी लोक दिसतात.त्यामुळे ...