घराची बाग व्यवस्थित सांभाळणा-या एका गृहिणीला मी पत्र लिहिले. त्यांचे उत्तर नुकतेच आले.
मी त्यांना काही भाज्यांविषयी विचारले होते. त्या भाज्या केव्हा लावतात, त्यांना पाणी किती लागते आदी तपशिलात मला रस होता.
त्यांच्या मजकुराचा हा सारांश...
भाज्या कोणत्याही ऋतूत लावता येतात. भाज्यांसाठी रवाळ माती हवी. ती आयती मिळत नाही. तयार केली जाते. एक टोपले काळी माती, अर्था टोपले बारीक ...