देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मॆनेजमेंट

प्रशिक्षण मंगळवार, ०८ जुलै २००८, २०:१३ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

या कंपनीतला अनुभव काय सांगावा. मला चार दिवस शिकवायला बोलावले. विषय होता ’शिकवावे कसे?’.

तसे या कंपनीत मी गेली तीन वर्षे जातो आहे. शिकवीणाराच जास्त शिकत जातो याचा प्रत्यय या कंपनीने मला अनेक वेळा दिला आहे. म्हणुन मी देखील न कंटाळता जात असतो. शिकवायचे विषय चेअरमनच्या सध्याच्या ध्यासाप्रमाणे बदलत असतात.

या कंपनीत ट्रेनिंगसाठी माणसे गोळा करायला BPO कंपनीला कंत्राट दिले आहे. ...