फळांचे पदार्थ
ग्रिल कलिंगड सलाड
मंगळवार, ०८ जुलै २००८, ०१:१८ (+०५:३०)
रुचिरा
साहित्य:
- कलिंगडच्या मोठ्या फोडी: २
- चेरी: ८-१०
- हिरवी द्राक्षे: ८-१०
- ओलिव तेल: १ टी स्पून
- संत्र्याचा रस: १ टेबल स्पून
- लिंबाचा रस: १ टेबल स्पून
- चाट मसाला: गरजेनुसार
कृती:
- कलिंगडच्या फोडीचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्रिल वर १ ...