देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रश्न कुडंली.

तुज आहे तुज पाशी.....! सोमवार, ०७ जुलै २००८, २०:१८ (+०५:३०)

Dinkar S. Patil (civil engineer) भविष्याची गुरुकिल्ली

पत्नीचा मेडीकल दुकाना वरुन अचानक फ़ोन आला ..पर्स मध्ये ठेवलेले माझे पैसे कुठेतरी हरवलेत की काय? .खरतर पैसे हरवल्यावर माणूस बैचेन होऊन जातो.मग मी त्वरीत कुंडली मांडून पाहिली वेळ होती रात्री ९:०२ दिनांक ५/०७/०८ या दिवसाची कुंडली मांडली.

त्यात मकर लग्न ऊदित होते.कँश हरवल्यामुळे धन स्थान हे रोकड रक्कम दाखवते. धनेश शनि असुन तो अष्टम स्थानात लाभेश मंगळाच्या युतीत आहे आणि त्याच्या ...