Gentle touch
( Francesca Bardsley ची ही छोटीशी कथा वाचल्यावर आवडली म्हणुन अनुवादाचा पहिलाच प्रयत्न....)
अमिराला कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलायला घरुन अजिबात परवानगी नव्हती.तसे हिवाळ्यातल्या त्या अंधा-या दिवसात ते शहर भितीदायकच होते, निदान ९ वर्षाच्या मुली साठी तरी... जरी एखाद्याला कुठे जाणे सेफ आहे किंवा काहि झाले तर लपायचे कुठे आणि पळायचे कुठे हे माहित असले तरी ....
पण खालीद काही अनोळखी नव्हता. सगळेच तर ...