आम्ही म्हणतो की बाकी सर्व ठीक पण नानूला आणंदवनच का आवडले? अहो उत्तर अगची सोपं आहे…आमच्या बाबांच्यावर जेव्हा सरकार उदार झाले तेव्हा त्यांना निकृष्ट पडीक जमीन फुकट किंवा तेथीलरास्त भावाने दिली. मग गुजराथ सरकार एवढे उदार का झाले की त्यांनी सोने मातीमोलाने दिले?
आता सोने नाणे आम्हां मृत्तीकेस मान म्हणणारे तुकोबा राय कुठे आणि कुठे शामभटाची तट्टाणी…
आता त्याच ...