देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुक्काम पुणे

रविवार, एकोणतीस जून - सायंकाळी सात वाजता रविवार, २९ जून २००८, १९:४४ (+०५:३०)

sakaal papers विठ्ठल...विठ्ठल...

सायंकाळी सात वाजताआज भल्या पहाटेच वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली. दोन दिवसांचा विसावा घेतल्यानं उल्हासित झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सहाला मार्गस्थ झाली. रथाच्या मागं आणि पुढं क्रमानुसार दिंड्या लागल्या. पुणे- सोलापूर महामार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी असल्याने आज फराळाच्या पदार्थांचं ...

शनिवार, अठ्ठावीस जून शनिवार, २८ जून २००८, २०:४५ (+०५:३०)

sakaal papers विठ्ठल...विठ्ठल...

आषाढी वारीसाठी उभा महाराष्ट्र पंढरीची वाट चालू लागलाय. माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी शुक्रवारी, सत्तावीस जूनला पुणे मुक्कामी दाखल झालीय. या दोन्ही पालख्यांसमवेत पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या हजारो वारकऱयांचं पुणेकरांनी भक्तीभावानं स्वागत केलंय. शहरभर त्यांच्यासाठी अन्नदानाचा उपक्रम राबवलाय.

पिठलं-भाकरीपासून ते बासुंदीपर्यंतचे बेत ...