देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वारी

मनातला विठ्ठल शुक्रवार, २५ जुलै २००८, ०८:२१ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

आषाढी कार्तीकी भक्तजन येती, त्या वारीचं आकर्षण लहानपणा पासून होतं असं म्हणता
येणार नाही, कारण बालपण, तारुण्य अन् मोठेपण सर्वच महाराष्ट्राच्या बाहेर गेलं.
नास्तिक मात्र नव्हते. माहेरी घरांत गोकुळ अष्टमी दणक्यात साजरी व्हायची. सासरी गणपती.
पण संत वाङमयातून घडलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाने विठ्ठलाचं कुतुहल मात्र खूप होतं.
वारीला गेलेल्या लोकां कडून वारी विषयी ऐकतांना ...

पंढरीच्या वाटेवर... शनिवार, २८ जून २००८, २०:३८ (+०५:३०)

sakaal papers विठ्ठल...विठ्ठल...

अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिही लोक
जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया
पंढरीची आस प्रत्येक वारकऱयाच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटासाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होतो आणि टाळ-मृदंग, हरिनामाच्या गजरात हा अपूर्व सोहळा आनंदाने पंढरीची वाट धरू लागतो. दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात ...