तुम्हाला माऊसपेक्षा कीबोर्ड वापरणे अधिक आवडत असेल तर जर्मनीच्या एका तरुणाने तयार केलेले नवे मेटा-सर्च इंजिन तुम्हाला नक्कीच आवडेल. माऊसलेस सर्चिंगचे उद्दिष्ट ठेवून २१ वषर्षीय ज्युलिअस एकर्टने कीबोर्डर ही साईट सुरू केली आहे. Navigate with arrow keys. Open with enter, असे या साईटचे ब्रीदवाक्य आहे.
इंटरॅक्टिव्ह इंटरफेस ही कीबोर्डरची खासियत. कीबोर्डरचे होमपेज अगदी गुगलप्रमाणेच स्वच्छ आहे. ...