देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनिल

पावसा - अनिल बुधवार, ०२ जुलै २००८, ०९:४६ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा ...