देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पोळी

वडे (थालिपीठ भाजणी) शनिवार, २२ मार्च २००८, ००:०८ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

थालिपीठाची भाजणी १ वाटी
लाल तिखट
मीठ
लसुण पाकळ्या २-३
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:

थालिपीठाच्या भाजणीत चवीप्रमाणे तिखट व मीठ घाला. लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घाला. वडे थापण्यासाठी पीठ थोडेसे सैलसर भिजवा. नंतर लगेच प्लॅस्टीकच्या कागदावर वडे थापून तळावे. वडे थापायच्या आधी ...