साहित्य:
१ वाटी चना डाळ
पाव वाटी उड्द डाळ
पाव वाटी मुग डाळ
१/२ वाटी तुर डाळ
२ कांदे बारीक़ चिरलेले
1 छोटा चमच आले लसून पेस्ट
२ चमच हिरवी मिर्ची पेस्ट
१/२ चमच धने जीरे पूड
बारीक़ चिरलेली कोथिम्बिर
ओवा आवडीप्रमाणे
तिळ आवडीप्रमाणे
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कृति:
डाळी प्रथम पाण्यात ३ ते ४ तास भिजत घालाव्यात , भिजल्यावर पानी व्यवस्थित निथळुन ...