उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
वाढणी:ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
चुरमुरे
फरसाण, भाजलेले दाणे
बारीक चिरलेला कांदा, लाल टोमॅटो, कोथिंबीर व कैरी
लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ, साखर
चिंचगुळाचे दाट पाणी
बारीक शेव,
क्रमवार मार्गदर्शन:
चुरमुरे, फरसाण, बारीक चिरलेला कांदाटोमॅटो व कोथिंबीर, भाजलेले दाणे व चवीप्रमाणे लाल तिखट, ...