देवनागरी
Roman
Press F12 to toggle

डाळीचे पदार्थ

आंबोळी शुक्रवार, २८ सप्टेंबर २००७, ०२:१९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तांदुळ ३ वाट्या
हरबरा डाळ पाउण वाटी, उडीद डाळ पाऊण वाटी
गहू अदपाव वाटी, मेथी अर्धी वाटी
आंबट ताक, लाल तिखट, मीठ, लसूण
हळद, हिंग, तेल

क्रमवार मार्गदर्शन:

तांदुळ, हरबरा डाळ, उडीद डाळ, गहू व मेथी हे सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणणे. ज्या प्रमाणात आंबोळी घालायची असेल ...