नमस्कार मित्रांनो! मी, आदित्य चंद्रशेखर, माझ्या ब्लॊगवर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.
ब-याच दिवसांपासून ब्लॊग लिहायचं मनात होतं, त्याला आज मुहूर्त मिळाला.
डोक्यात बरेच विचार असतात, काही कल्पना असतात तर काही कविता असतात..... ते सर्व व्यक्त होण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं.
आजपासून ही "ग म भ न" ची सुरुवात!