देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी

शोsध - १ शुक्रवार, ०४ जुलै २००८, ००:०६ (+०५:३०)

Somesh GuruVision

तुला शोधणं,
इतकं सोपं नाही !

सुरूवात खरंतर त्यासाठीच झाली,
पण आता कळंतय,
'मीच' हरवलेलो आहे,
मी काय तुला शोधणार ?
..
हो ना ?

परंतु मला हेही माहीत आहे,
की तू मला बघतोयस,

माझं तुला ...

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात. मंगळवार, ०१ जुलै २००८, १९:१२ (+०५:३०)

मराठी समुदाय

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा ...

आत्मशोऽध मंगळवार, ०१ जुलै २००८, १५:३२ (+०५:३०)

शिरीष GuruVision

गेले काही दिवस (महिने किंवा वर्षे) यामध्ये जर काही सर्वात मोठा शोध मी लावला असेल तो हा… फक्त मन व मिळालेले शरीर अथवा ...

वाचनालये शनिवार, २८ जून २००८, १७:२३ (+०५:३०)

निनाद आणि मग...

संगणकीय वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
भारतात संदर्भग्रंथांची तशी प्राचीन परंपरा आहे. अगदी किर्तनातही ओवी अथवा अभंग कुठून घेतला हे आवर्जून सांगितले जाते. मात्र ही इतकी समर्थ परंपरा विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात ...

हार्दिक अभिनंदन शुक्रवार, २७ जून २००८, १०:११ (+०५:३०)

मराठी समुदाय

हार्दिक अभिनंदन

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.

खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे ...

अमेरीकेत साहित्य संमेलन करणार हे ... बुधवार, २५ जून २००८, ०२:३५ (+०५:३०)

सलिल टाईमपास

अमेरीकेत साहित्य संमेलन करणार हे जाहीर झाल्यापासून नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात झाली.त्यावर थोडे काही

साधारणपणे एक वर्षापूर्वी सकाळ मध्ये नेहमीच्या "वाचकांच्या" पत्रव्यवहारामध्ये अनेक सूज्ञ नागरीकांनी आपली परखड मते मांडली होती. विषय होता, अमेरिकेतील लोकांनी दिलेल्या देणगीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

बहुतांश लोकांनी सरळ टीकास्त्र सोडले होते जे मला काही ...

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता सोमवार, २३ जून २००८, १३:१४ (+०५:३०)

मराठी समुदाय

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता

  • ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.
  • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा ...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या सोमवार, २३ जून २००८, १२:४२ (+०५:३०)

मराठी समुदाय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या

लोकशाही देशात प्रत्येक व्यक्तीला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दीले आहे. अगदी सामान्य माणसाला त्याची मते मांडण्याचा अधिकार फक्त लोकशाहीत मिळतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलेली लोकशाही लोकशाही नव्हेच. मित्रांनो आपल्या या सर्वात मोठया लोकशाही देशात अजूनही लोकशाही रुजलेली नाही. लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा ...

मी घरी नाही सोमवार, २३ जून २००८, ०३:५४ (+०५:३०)

माय सह्याद्री

कशी ही रात्र गेली
बंद डोळे पण झोप नाही.

मी ...

राष्ट्रवाद गुरुवार, १९ जून २००८, १७:३२ (+०५:३०)

मराठी समुदाय

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक ...