देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाचनालये

वाचनालये शनिवार, २८ जून २००८, १७:२३ (+०५:३०)

निनाद आणि मग...

संगणकीय वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
भारतात संदर्भग्रंथांची तशी प्राचीन परंपरा आहे. अगदी किर्तनातही ओवी अथवा अभंग कुठून घेतला हे आवर्जून सांगितले जाते. मात्र ही इतकी समर्थ परंपरा विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात ...