Random thoughts
"Children of Heaven" ही मजीद मजीदी ची अतिशय सुंदर कलाकृती आहे. मला इतर ratings बद्दल कल्पना नाही पण मी बघितलेल्या चित्रपटांमधील सुंदर चित्रपट हा आहे. (फक्त विधानाच्या पुष्टिकरीता म्हणुन सांगतो: माझा बरासचा वेळ मी कंप्यूटरच्या आणि सिनेमाच्या पडद्यासमोरच घालवतो.) एका बहिण-भावाच्या छोट्याश्या जगात घडणारी ही कथा. हयात कुठे romance नाही, संघर्ष नाही, मारामारी नाही किंवा "सुंदर गाणी अणि तूफ़ान ...