Abstract India
स्किझोफ्रेनिया आणि विवाह
(डॉ. उल्हास लुकतुके)
स्किझोफ्रेनियामधून बाहेर पडणे शक्य आहे; पण त्यासाठी रुग्णाने व कुटुंबाने चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. विवाह हा त्यावरचा उपाय नव्हे. ........
स्किझोफ्रेनिया हा गंभीर आजार आहे. तो लवकर बरा होत नाही. सहजासहजी बरा होत नाही. पुन्हा पुन्हा उद्भवतो व दर वेळी व्यक्तिमत्त्वाची काही ना काही हानी होते. हा रोग पुढील पिढीत उतरण्याची ...