Abstract India
रसक्रिया, घन आणि अवलेह
(डॉ. श्री बालाजी तांबे)
चूर्णापेक्षा अधिक कार्यक्षम, अधिक तीक्ष्ण अशा रसक्रिया, घन, अवलेह आदी कल्पनांचाही आयुर्वेदीय औषधकल्पनांत समावेश आहे. ही औषधे कशी तयार केली जातात? त्यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी? याची माहिती... .......
आयुर्वेदातील औषधसंकल्पनांचा अभ्यास करताना स्वरस, काढे, फांट इत्यादींची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहेच. त्या ...