देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आरोग्य सुभाषित

आरोग्य सुभाषित मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, ०८:४७ (+०५:३०)

SP Abstract India

आरोग्य सुभाषित

मन-प्रसाद- सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह- ।
भावसंशुद्धिरित्येतत्‌ तपो मानसमुच्यते ।।
... श्रीमद्‌भगवद्‌गीता १७-१६ .......
मनाची प्रसन्नता, मनाचा शांतभाव, मौन (परमेश्‍वराचे चिंतन करण्याचा स्वभाव), मनाचा निग्रह, अंत-करणाची पवित्रता या सर्वांना मानसिक तप म्हटले जाते.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांनी शारीरिक, वाचिक, मानसिक, सात्त्विक, राजसिक, तामसिक असे ...

आरोग्य सुभाषित बुधवार, २१ मे २००८, ०८:२८ (+०५:३०)

SP Abstract India

आरोग्य सुभाषित

व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती
रोगाश्‍च शत्रव इति प्रहरन्ति देहम्‌ । .......
आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो-
लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्‌ ।।

वाघिणीप्रमाणे वृद्धावस्था माणसाला घाबरवत असते, शत्रूप्रमाणे रोग शरीरावर प्रहार करत असतात, चीर पडलेल्या मातीच्या घटातून पाणी झिरपते त्याप्रमाणे आयुष्य क्षणाक्षणाने संपून जात असते, तरीही ...

आरोग्य सुभाषित गुरुवार, ०१ मे २००८, ११:३० (+०५:३०)

SP Abstract India

आरोग्य सुभाषित

कालार्थकर्मणां योगा हीनमिथ्या।तिमात्रकाः ।
सम्यग्योगश्‍च विज्ञेयो रोगारोग्यैककारणम्‌ ।।
... वाग्भट .......
शीतोष्णादी काल, कायिक, वाचिक, मानसिक कर्मे यांचा वाजवीपेक्षा कमी वा जास्ती उपयोग करणे हेच रोग निर्माण होण्याचे मुख्य कारण होय आणि यांचा यथार्थ उपयोग करण्यातच आरोग्याचे बीज दडलेले आहे.

आरोग्यसंपन्न जीवनासाठी काय काय करायला पाहिजे, याबद्दल ...