देवनागरी
Roman
Press F12 to toggle

डॉ. श्री बालाजी तांबे

शरीरशुद्धी बुधवार, २१ मे २००८, ०८:३५ (+०५:३०)

SP Abstract India

शरीरशुद्धी
सौंदर्याला सर्वांत घातक काय? असा प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर येईल "शरीरात साठणारी विषद्रव्ये'. आहाराद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आपल्या शरीरात अनेक विषद्रव्ये प्रवेशित होत असतात. मल-मूत्र-घामामार्फत बरीचशी विषद्रव्ये शरीराबाहेर जात असली तरी हे काम रोजच्या रोज अगदी १०० टक्के होतेच असे नाही. परिणामत- हळू हळू शरीरात विषद्रव्ये साठत जातात. त्यातूनच मग रंग ...

आहार हेच औषध शुक्रवार, १६ मे २००८, ०७:२७ (+०५:३०)

SP Abstract India

आहार हेच औषध

(डॉ. श्री बालाजी तांबे)
औषधांसाठी अनुपान म्हणून आहारद्रव्यांचा वापर करणे किंवा आहाराचाच औषधासारखा वापर करणे यासाठी आयुर्वेदाने विकसित केलेल्या काही "आहारकल्पनां'ची माहिती आपण गेल्या अंकात घेतली. आता लाजाम्ण्ड, पेया, विलेपी आणि यवागू या कल्पनांची माहिती पाहू. .......
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये, लाजमण्ड, म्हणजे साळीच्या लाह्यांच्या मण्ड, ही एक अतिशय ...

आवाज शनिवार, २६ एप्रिल २००८, ०९:३१ (+०५:३०)

SP Abstract India

आरोग्य आवाजाचे

(डॉ. श्री बालाजी तांबे)
आवाज टिकवायचा असेल तर त्यासाठी आरोग्यही चांगले हवे. विशेषतः उदान वायू संतुलित ठेवायला हवा. कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे आणि शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. ........
व्यक्‍ती निरोगी आहे का हे पडताळण्यासाठी तसेच ती व्यक्‍ती रोगी असल्यास रोगाचे नेमके स्वरूप समजून ...

नादानुसंधान शनिवार, २६ एप्रिल २००८, ०९:२७ (+०५:३०)

SP Abstract India

नादानुसंधान

(डॉ. श्री बालाजी तांबे)
शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे नादयोगातील ॐकार. थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारायचे आणि ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे, असे एक सुंदर चक्र चालू ठेवल्यास नादानुसंधान अनुभवणे शक्‍य आहे. .......
जरा काही कुठे खुट्ट झाले की लगेचच हृदयाचे ठोके आपोआप वाढतात. नादापासून ...

फळे खा! आरोग्य राखा!! बुधवार, १६ एप्रिल २००८, १०:१० (+०५:३०)

SP Abstract India

फळे खा! आरोग्य राखा!!

(डॉ. श्री बालाजी तांबे)
"ऍपल अ डे कीप्स द डॉक्‍टर अवे' असं म्हणतात खरं. पण, फळं आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणतात ते नेमकं कशामुळे, हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. ........
आयुर्वेदात औषधीद्रव्यांची जशी माहिती दिलेली आहे, तशी आहारद्रव्यांचेही सविस्तर वर्णन केलेले आहे. धान्यवर्ग, कडधान्यवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग असे निरनिराळे वर्ग आयुर्वेदिक ...

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण बुधवार, १६ एप्रिल २००८, ०८:३९ (+०५:३०)

SP Abstract India

स्तंभन, संतर्पण आणि अपतर्पण

(डॉ. श्री बालाजी तांबे)
शरीराला शीतलता प्रदान करणारी स्तंभन उपचारपद्धती सहा उपचारपद्धतींच्या गटात सर्वांत शेवटी येते. या सहा उपचारपद्धती शरीरधातूंचे पोषण करणाऱ्या आणि पोषण न करणाऱ्या - म्हणजेच संतर्पण आणि अपतर्पण - अशा दोन गटांत विभागल्या गेलेल्या आहेत. .......
सहा मुख्य उपचारांमधील शेवटचा उपचार आहे स्तंभन. हा स्वेदनाच्या विरुद्ध गुणाचा ...