Random thoughts
बाबांचा अभ्यास
बाबा लोक(म्हणजे वडील लोक... ते वाले बाबा लोक नाही) मुलांचा अभ्यास कसा घेतात?
----
"ग्रहणं म्हणजे काय बाबा?", मी म्हणालो; "ग्रहण म्हणजे... ह्म्म्म ग्रहण म्हणजे...", बाबा थोड़े विचारात पडल्यासारखे दिसले. "अरे ग्रहण म्हणजे तोंडाला काळे फासने! हूँ. परवाच में एक अग्रलेख लिहिलाय 'कांग्रेस च्या लोकप्रियतेला ग्रहण." "पण हे ग्रहण कसं होतं?". "कसं होतं म्हणजे? एवढं नाही माहिती? कमाल ...