सांगून टाकु त्याच्यावर माझ्या विश्वासाचा विस्तार आहे कुठवर पापण्यांच्या झरोखयातून बघ तिकडे जगाच्या त्या टोका पर्यंत विशाल सागर निळ्या नभाला जाउन जुळतो तिथवर. ...