VENGURLA (वेंगुर्ला)
आज देव मानसीश्वर जत्रा
दक्षिण कोकणातील प्रसिध्द देवस्थान श्री देव मानसीश्वरची जत्रा आज संपन्न होत आहे. हजारोसिंधुदुर्गवासिय आणि मुंबईकर चाकरमानी या जत्रेला आवर्जून येतात. या देवस्थानाचे वैशिष्टय म्हणजे देव मानसीश्वर मंदीराच्या ...