देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आरोग्य फ़िटनेस:

मूत्र विकाराची तक्रार किंवा किडनी विषयी तक्रार असणा-या व्यक्तिंनी या गोष्टी टाळाव्यात गुरुवार, २६ जून २००८, ०९:१८ (+०५:३०)

sachin सिपंल बट थिंक मोर !

नेहमी मूत्र विकाराची तक्रार किंवा किडनी विषयी तक्रार असणा-या व्यक्तिंनी खालील गोष्टी आपल्या जेवणात कटाक्षाने टाळाव्यात :
आपण रोजच्या आहारात पालकाची भाजी किंवा पालकाचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत.
आळूच्या पानांची सब्जी(भाजी) किंवा डाळीचे पीठ लावुन केलेल्या आळू वड्या सुध्दा खाऊ नयेत याच बरोबर कोबी, टमाटा हे सुध्दा खाऊ नयेत.कारण वरील सर्व पदार्थांमध्ये कँल्शियम ...