देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्लॉगच्या नावात सुधारणा

मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत माझ्या असलेल्या ब्लॉगच्या नावात चूक झाली होती.
पण ती आता दुरुस्त केली गेली आहे पण मराठी ब्लॉग विश्वाच्या पानावर तो बदल update होत नाहिय.
क्रुपया याबाबत सुधारणा व्हावी.

ब्लॉगचे नाव - अंतर्नाद (पूर्वी अंर्तनाद )
http://antar-naad.blogspot.com/

दुरूस्त

ब्लॉगचे शिर्षक आता "अंतर्नाद" असे दुरूस्त करण्यात आले आहे.

धन्यवाद

धन्यवाद!!

माझा ब्लॊग दिसत का नाही?

माझा ब्लॊग दिसत का नाही? माझ्या ब्लॊगवरील अनुदिनीकाराचे नाव बदलले आहे. आता गुणाकार हा येथील अनुदिनीकार आहे. ही दुरुस्ती करून ब्लॊग समाविष्ट करता येईल का? तसा बदल झाल्यावर नवीन पोस्टसह तो येथे दिसेल का?

फीडमध्ये अडचण

तुमच्या फीडमध्ये काही अडचण आहे व ती दूर करण्यासाठी चौकशी सुरु आहे.
- सहाय्यक

आभार

अनुदिनीकाराचे नाव पूर्ववत, म्हणजे नोमाडपंथी असे केले आहे. ती अडचण असेल, तर आता शक्यतो दूर व्हावी.

त्याने फरक पडू नये

तुमच्या अनुदिनीकाराचे नाव पूर्ववत करण्याने किंवा न करण्याने हा फरक पडू नये.

फीड दुरूस्त

आमच्या काही आज्ञावली कार्यक्रमामध्ये असलेल्या त्रुटींमुळे तुमच्या फीडमधील नवीन नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर उपलब्ध होत नव्हत्या. ह्या त्रुटी आता दूर करण्यात आल्या अहेत. तुमची फीड आता पूर्ववत दिसू लागली आहे. - सहाय्यक

dhanyavaad...

dhanyavaad!!

ब्लॉगच्या नावात सुधारणा

क्रुपया 'मन:स्थ' च्या ऐवजी 'मनस्थ' असे करु शकाल का?

ब्लॉगचा पत्ता

सध्या तुमच्या सदस्य खात्याशी मन-मैत्र हा ब्लॉग जोडला आहे: http://marathiblogs.net/node/22161

तुम्ही कुठल्या ब्लॉगबद्दल विचारणा करता आहात कृपया त्याचा पत्ता द्या.

http://manastha.blogspot.com/

http://manastha.blogspot.com/ ह्या ब्लॉगच्या नावामध्ये हा बदल करता येउ शकतो का?

माझ्या सूचनेची दखल घेतल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

केले

आपण सांगितल्याप्रमाणे ह्या ब्लॉगच्या नावात बदल केला आहे.

मन:पूर्वक

मन:पूर्वक धन्यवाद !