आज कोणी संत नाही जाणतो मी;ही कुणाला खंत नाही जाणतो मी.
सांधणारा माणसाच्या काळजालातोच आज जिवंत नाही जाणतो मी.
मी भिकारी एवढे ठाऊक होते;देवही ...