देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सायकल

नवीन सायकल बुधवार, २५ जून २००८, ०९:०६ (+०५:३०)

निनाद आणि मग...

थंडी पडायला लागली आहे.
सकाळी तर चांगलाच गारवा आता जाणवतो. कधी कधी छान सोनेरी उन पडते ते अंगावर घ्यावेसे वातते. मी कधी कधी मधल्या सुटीत फ्लॅगस्टाफ च्या उद्यानाता जाउन बसतो. हिरवे गवत आणि वर ढग नसले तर नीळेशार आकाश बघायला मजा वाटते.
पानगळ आता अगदी संपत आली आहे. रात्रीच्या थंडीतही उभीच असलेली विरक्त झाडं दुपारची कोवळी उन्हं अंगावर घेतांना मला आनंदी झाल्यासारखी वाटतात.
लोकंही ...