देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मृत्यु

मरणाचा सोहळा बुधवार, २५ जून २००८, १०:३१ (+०५:३०)

.... शोध स्वतःचाच...

खुप प्रयत्न केला तरी आपण काही गोष्टी टाळू नाही शकत... हे पोस्ट मला आठवड्यापुर्वीच टाकायच होत पण नको म्हणुन थांबवल स्वतःला.. पण काही करुन मनातुन हा विषय जात नाही.. नुसत आठवल तरी तळपायाची आग मस्तकाला जाते... इथे काहीतरी खरडुन शांतता मिळेल अस नाही..पण.. माहीत नाही इथे मोख़ल करावस वाटतय...नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी ऑफिसला गेले.. काही वेळाने एका माणसाने सांगितल की काल मॅडमची आई गेली... ...