देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सान्फ्रान्सिस्कोचे मराठी साहित्य संमेलन

यंदाचे ८२ वे (ना?) सा. संमेलन अमेरिकेत भरवायचं चाललंय. मागे विलासराव देशमुखांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाला ५० लाखांची देणगी सरकारच्या- म्हणजे जनतेच्या - वतीने दिली होती. साहित्य संमेलनाला सरकार २५ लाख देते. यंदा सरकारकडूनही जास्त निधी मिळेल, आणि मराठीचे महाराष्ट्रापलीकडे संवर्धन होईल... कसे?

साहीत्य संमेलन

सर्व विश्वात हे संमेलन व्हावे.माझ्या शुभेc