टाईमपास
अमेरीकेत साहित्य संमेलन करणार हे जाहीर झाल्यापासून नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात झाली.त्यावर थोडे काही
साधारणपणे एक वर्षापूर्वी सकाळ मध्ये नेहमीच्या "वाचकांच्या" पत्रव्यवहारामध्ये अनेक सूज्ञ नागरीकांनी आपली परखड मते मांडली होती. विषय होता, अमेरिकेतील लोकांनी दिलेल्या देणगीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.
बहुतांश लोकांनी सरळ टीकास्त्र सोडले होते जे मला काही ...