देवनागरी
Roman
Press F12 to toggle

firefox

मशीन एक...और फायरफॉक्स दो? शुक्रवार, २७ जून २००८, १७:०७ (+०५:३०)

साधी-सोपी टेक्नॉलॉजी

तुम्ही फायरफॉक्स ३.० डाऊनलोड केलंत का? की तुम्ही फायरफॉक्स २.०वर समाधानी आहात? फायरफॉक्स ३.० ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण किती नव्या सोयी-सुविधांपासून दूर जात आहोत. असो. एवढं करूनही तुम्हाला फायरफॉक्स २.०च हवं असेल तर राहू देत. पण एक शेवटचा अॉप्शन देऊन पाहतो. जर तुम्हाला दोन्ही व्हर्जन्स एकाचवेळी उपलब्ध करून दिली तर तुम्ही ट्राय कराल?

जेव्हा ...

शब्द खाली पडू न देणारे ‘हायपरवड्‌र्ड्स’ मंगळवार, २४ जून २००८, ०७:०० (+०५:३०)

साधी-सोपी टेक्नॉलॉजी

इंटरनेटवर आपण सारखं काही तरी ‘शोधत’ असतो. त्यामुळेच आपल्याला कायम गुगल किंवा विकिपेडियाचा आधार लागतो. कधी एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती शोधत असतो, कधी कंपनीबद्दल, कधी पुस्तकाबद्दल, कधी स्वस्त मोबाईल कुठे आणि कितीला मिळेल याबद्दल, कधी एक्स्चेंज रेटबद्दल, कधी एक टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट्स याबद्दल...प्रत्येकाच्या शोधाचे विषय वेगळे असतील, पण शोध मात्र कायम सुरू असतो. इंटरनेट ...