देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कर्ज मुक्तिचे काही ऊपाय

कर्ज मुक्तिचे काही ऊपाय ! सोमवार, २३ जून २००८, १६:५२ (+०५:३०)

Dinkar S. Patil (civil engineer) भविष्याची गुरुकिल्ली

एक अनोळखी चाळीशीत पर्दापण केलेला गृहस्त घराचा पत्ता शोधत अगदी सकाळी सकाळी माझ्या घरी येऊन बसला .त्यांचा चेहरा हा खुप चिंतातूर दिसत होता.त्याने माझ्या समोर त्याची कुंडली पुढे केली असता माझ्या अभ्यासा नुसार मला एक लक्षात
आले की त्याचे कुंडलीतील ग्रहयोग पाहीले असता तो खूप कर्जबाजारी असावा असे वाटले.मी त्याला स्पष्टपणे सांगितले की आपण खूप कर्जबाजारी आहात असे आपली ...